https://youtu.be/DblA_AKcBlU का शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली ?
शनिवार, 21 अप्रैल 2018
बुधवार, 28 फ़रवरी 2018
Tuzya swapanchya kalya ghazal
मराठी सायलेंट song
https://youtu.be/2ffieznWe0A
Like, subscribe and Comment (लाइक, सब्सक्राइब, कमेंट) on the YouTube video
Clueart Music & Movies Pvt Ltd
https://youtu.be/2ffieznWe0A
Like, subscribe and Comment (लाइक, सब्सक्राइब, कमेंट) on the YouTube video
Clueart Music & Movies Pvt Ltd
शुक्रवार, 19 जनवरी 2018
फिल्म / चित्रपट / कला आणि महिलांसाठी सावधगिरी
फिल्म / चित्रपट / कला
फ्रेशर महिलानी अभिनय क्षेत्रात उतरतांना सावध होण्याची गरज
महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगाची अर्थात फिल्म इंडस्ट्रीची राजधानी. काहींना यात जन्मजात वारसा आरक्षण. काहींना प्रशिक्षण नसलं तरी अनेक चित्रपट आरक्षित असतात. याच इंडस्ट्रीला मात्र महाराष्ट्रीय कलाकारांचं वावडं.
इंडस्ट्री चे लोक महाराष्ट्रीय मराठी कलाकार आहे, हे पाहताच त्यास नकार देतात, त्याला अनेक दिवस नकार देतात, खर्चात पाडतात, नैराश्यग्रस्त करतात, त्याचं वय एजबार करतात. हे पुरुषांच्या बाबतीत सहज होतं.
महिलांचं चित्र तर खूपच विचित्र. त्यांना शरीर संबंध ठेवल्या शिवाय इंडस्ट्रीत प्रवेशच मिळत नाही, अशी प्रथा असल्याचं काही लोक हवा करतात, आणि अनेक लोक त्यास सत्यात उतरवतात. जसे फ्रेशर महिलेस गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून सरळ वेश्यालयात पाठवलं जातं. अनेक घटना अशा घडविल्या आहेत. जेणे करून बहुजन पालकांनी अभिनयाचा विचार डोक्यात आणूच नये.
बहुजन अभिनय महिला कलाकारांनी अज्ञात व्यक्ती अज्ञात ठिकाणी ऑडिशन किंवा चित्रीकरणाच्या वेळी पालकांना घेऊन जावे. आपले लोकेशन जवळच्या सर्वाना सांगावं.
एखादी कंपनीची अभिनयाची जाहिरात आली असेल तर कंपनी अस्तित्वात आहे का? ऑनलाईन खात्री करावी. कंपनीचे नाव नसेल तर अशा भोंदू जाहिरातींपासून दूर राहावे. जाहिरातीत पत्ता दिला आहे का? खात्री करावी. राजकीय पक्षाशी निगडित आहे का? अशा अनेक बाबी आपण तपासून पाहू शकता. पालकांनी आपल्या पाल्यास आवड असलेल्या क्षेत्रात जाण्यास नकार देऊ नये, कारण ती माघारी न सांगता गेल्यास धोका होऊ शकतो. समाजात परिचित व स्थानिक निर्माते आणि दिग्दर्शक यांचेकडे प्राधान्य द्यावे. बहुजन पुरुष व महिलांसाठी लीड रोल / फिल्म गायिका साठीचे दरवाजे शंभर वर्षांपासून अजूनही बंद आहेत. ते बहुजनांना का बंद असावेत, याचा विचार आपण केल्यास आपण संभाव्य कारणांचा तर्क करू शकता. असे असले तरी बहुजनांना विरोध करणाऱ्यात, बंदी करणाऱ्यात काही अपवाद म्हणून चांगले लोक आहेत, असे म्हणायला फारच कमी गुंजाईश आहे, हे मात्र नक्की !!
- चारुशील माने
रविवार, 17 दिसंबर 2017
_*||जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*_ ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆ बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.
२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.
४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.
५. टपरीवर चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.
७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

शुक्रवार, 13 जनवरी 2017
संक्रांत गुलामांचा सण
संक्रांत गुलामांचा सण
बहुजन समाजाची आर्यानी इतकी शकलें उडविली कि सणाचा मतितार्थ ही लोक भयापोटी विसरून गेले, पिढ्यानपिढ्या खोटं बिम्बवल्या गेलं.
संक्रांत एक असाच गुलामांचा सण, दरवर्षी या दिवशी कोणत्याही बहुजन व्यक्ति, दास, दस्यु, सालगड़ी, गुलाम, नोकर चाकर किंवा स्त्रियांना एक दिवसापुरतं मुक्त केलं जात असे. व कोणाला एक दिवस छळ केला जात नसे. म्हणून आज रोजी कोणतेही कार्य केले जात नाही.
रविवार, 8 जनवरी 2017
रविवार, 9 अक्टूबर 2016
Gima 2016
Nonfilm Ghazal Awards
Gima 2016
Nonfilm Ghazal Awards Best Ghazal Album: “ZikrTera” by Roopkumar and Sunali Rathod
Nonfilm Ghazal Awards
Gima 2016
Nonfilm Ghazal Awards Best Ghazal Album: “ZikrTera” by Roopkumar and Sunali Rathod
Happy to inform that Ehsaas ki Khushboo a ghazal album with Pooja Gaitonde is nominated as the best ghazal album this year for GIMA awards
Best Ghazal Album
1 | Ehsaas Ki Khushboo Pooja Gaitonde & Pankaj Udhas |
2 | Ishq Karo Tauseef Akhtar |
3 | Jazbaa Ustad Rashid Khan & Devyani |
4 | Pehchaan Alap Desai |
5 | ZikrTera Roop kumar & Sonali Rathod |
सदस्यता लें
संदेश (Atom)