मंगलवार, 14 जनवरी 2025

मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग

 मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग


जगात मशीन आल्या आणि वोटर्स मुडदे झाले..
मशीनच्या ताकदीनं नेते हुकूमशहा झाले

काही देश, वोटिंग बटन त्यांच्याच हातातंय या भ्रमात धुमधडाक्यात नाचत, मुडदे वोटर्स मेले

काही देश, मशीन आली तेव्हाच लोकशाहीला न्यायाच्या स्मशानात अग्नी देऊन आले

काही देशात, काही तुकडे तुकडे गँग, मशीन वोटिंग म्हणजे आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय, म्हणून मशीन फोडून आले

निवडून आलेल्यांचे मालक, तिकीट विक्रेता मात्र ईडी, सीबीआय, नोटबंदी, खाजगीकरण, जी आर, रोहींगे, महागाई, गवरणरचे कंट्रोलर झाले अन

चौथा स्तंभ मीडिया खाक करून, मूक जनतेला झोडून आले, तुकडे तुकडे गँगचेच तुकडे तुकडे करून आले

तुकडे तुकडे गँग काही शामेलिऑन झाले,
काही जेलात गेले, काही झेलत गेले, काही पेलत गेले, काही शेवटी मशीनचे भक्त झाले

किती तरी देशात निवडून आलेले उमेदवार, पक्ष, परशासन, टेलिप्रोम्प्टर, सोशल मीडिया मोबाईल, वोटिंग मशिनचे मालक अज्ञात निघाले
लोकशाहीच्या काळजात कट्यार मारून, घटनेला फासावर लटकत जिवंत ठेवले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें