बुधवार, 18 जून 2025

शिक्षणाची बंदी

 शिक्षणाची बंदी


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली साडेसहा हजार जातीची हार झाली, साडेसहा हजार जातीची हार झाली अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, आता पुन्हा आली, आता पुन्हा आली

शिक्षणाचे झाले खाजगीकरण शिक्षणाचे झाले खाजगीकरण बालकांना इंग्रजी मोफत मिळेना, बालकांना इंग्रजी मोफत मिळेना गरिबीला इंग्रजीची शाळानीनसीबी गरिबीला इंग्रजीची शाळानीनसीबी नववीपर्यंत विद्यार्थ्यांची हानी अशी झाली नववीपर्यंत विद्यार्थ्यांची हानी अशी झाली


शिक्षा पर प्रतिबंध


शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है साढ़े छह हजार जातियां पराजित हो गई हैं, साढ़े छह हजार जातियां पराजित हो गई हैं तब अन्ना भाऊ ने सामाजिक क्रांति की थी तब अन्ना भाऊ ने सामाजिक क्रांति की थी तब शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, अब फिर से आया है, अब फिर से आया है


शिक्षा का निजीकरण कर दिया गया है शिक्षा का निजीकरण कर दिया गया है बच्चों को मुफ्त अंग्रेजी नहीं मिलती, बच्चों को मुफ्त अंग्रेजी नहीं मिलती गरीब भाग्यशाली हैं कि उनके पास अंग्रेजी स्कूल हैं गरीब भाग्यशाली हैं कि उनके पास अंग्रेजी स्कूल हैं नौवीं कक्षा तक के छात्रों का नुकसान इस तरह होता है नौवीं कक्षा तक के छात्रों का नुकसान इस तरह होता है


शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, अब फिर से आया है, अब फिर से आया है


27 लाख एकड़ किसानों की जमीन, 27 लाख एकड़ किसानों की जमीन सत्ताईस हजार विदेशी कंपनियों को दे दी सत्ताईस हजार विदेशी कंपनियों को दे दी किसानों के बच्चों की शिक्षा को नुकसान पहुंचाया गया है, किसानों के बच्चों की शिक्षा को नुकसान पहुंचाया गया है कोई किसानों की ये दुर्दशा रोके कोई


शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया,

शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया,

अब फिर आ गया, अब फिर आ गया


देश के नामी शिक्षण संस्थानों में


अरे, देश के नामी शिक्षण संस्थानों में एससी एसटी ओबीसी और एससी एसटी ओबीसी के लिए शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है और एससी एसटी ओबीसी के लिए शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है और शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है शिक्षा शुल्क, भोजन और दैनिक खर्च में छूट दी गई है शिक्षा शुल्क, भोजन और दैनिक खर्च में छूट दी गई है पिछड़े वर्ग बड़े पदों पर जाकर ए पा गए हैं पिछड़े वर्ग बड़े पदों पर जाकर ए पा गए हैं इस प्रतिबंध को देखो, इस प्रतिबंध को देखो, इस प्रतिबंध को देखो


शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया है, शिक्षा फिर आ गया है, अन्ना भाऊ ने तब सामाजिक क्रांति की थी, अन्ना भाऊ ने तब सामाजिक क्रांति की थी, साढ़े छह हजार जातियां पराजित हुईं, साढ़े छह हजार जातियां पराजित हुईं


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, आता पुन्हा आली, आता पुन्हा आली


शेतकऱ्यांची 27 लाख एकर जमीन, शेतकऱ्यांची 27 लाख एकर जमीन सत्तावीस हजार परदेशी कंपन्यांना दिली सत्तावीस हजार परदेशी कंपन्यांना दिली शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची हानी झाली, शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची हानी झाली शेतकऱ्यांचे हे हाल थांबवा कुणीतरी शेतकऱ्यांचे हे हाल थांबवा कुणीतरी


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली,  

शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली,  

आता पुन्हा आली, आता पुन्हा आली 


देशाच्या नामांकित शिक्षण संस्था मध्ये


अहो देशाच्या नामांकित शिक्षण संस्था मध्ये Sc st obc ना शिक्षण बंदी केली Sc st obc ना शिक्षण बंदी केली शिक्षण शुल्क भोजन दिवस खर्चाची सवलत काढली शिक्षण शुल्क भोजन दिवस खर्चाची सवलत काढली मोठ्या पदावर मागासांनी जाऊन ए म्हणून मोठ्या पदावर मागासांनी जाऊन ए म्हणून ही बंदी बघा आली, ही बंदी बघा आली, ही बंदी बघा आली


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली साडेसहा हजार जातीची हार झाली, साडेसहा हजार जातीची हार झाली

गुरुवार, 23 जनवरी 2025

ओशो

 ओशो धर्म आरएसएस मधील एक शाखा आहे,  हा बुद्धाला मानत नव्हता,

● याने राम, कृष्ण आणि बुद्ध हे  सारखेच दाखवले.

तरुणांना भटकवण्याचे काम हा करतो. 

आरएसएस प्रवृत्तीचे लोक कसे ओळखावे -

■जाती बाबत न बोलता पाळणारे

■जातीयता नष्ट करण्यासाठी न झटणारे

■ जातीय दंगली ही साधी दंगल मानावी, असे ओशो म्हणत असे.

■ आरएसएस च्या शाखेत गुरू आणि भक्त असतात.

■ ओशो इतका मूर्ख आहे की तो हिंदू आणि मुसलमान यामधील संबंधाना जातीयता मानत होता.1

■ ओशो हिंदू कोड बिल जे डॉ. आंबेडकरांनी बनविले, स्त्रियांना समान अधिकार दिले, त्यास ओशो "बदतमीजीं" म्हणत असे.1 

■ प्रश्न -  हमारे यहां बहुत कौमें हैं। आपके खयाल में इसको मिटाने के लिए क्या करना चाहिए ?

ओशो :- दो तीन बातें करना चाहूँगा। एक तो जातीय दंगे को साधारण मानना शुरू करना चाहिए। उसे जातीय दंगा मानना नहीं चाहिए, साधारण दंगा मानना चाहिए।


◆वर्ण व्यवस्था आवश्यक आहे असे ओशो सांगत असे. भारताला हिंदुस्तान म्हणणारे rss चे भक्त असतात.

"आज समाज में जो इतनी बेचैनी और तकलीफ है, उसके पीछे वर्ण (व्यवस्था) का टूट जाना भी एक कारण है।"

और जो आज विरोध में हैं वर्ण की व्यवस्था के, वे बड़े समझदार हैं। 

अगर मेरा वश चले, तो मैं चाहूंगा कि वह जीर्ण-जर्जर व्यवस्था फिर से सुस्थापित हो जाए। 


■ओशो बालविवाहाचा मोठा समर्थक होता म्हणजेच त्याला बाल अत्याचार मान्य होते.


-"आज से पचास साल पहले सारे यूरोप और अमेरिका ने बाल-विवाह की व्यवस्था तोड़ी। 

फिर हमने भी बाल-विवाह के खिलाफ कानून बनाए। व्यवस्था तोड़ी। अब अगर आज कोई बाल-विवाह करता भी होगा, तो अपराधी है!

बाल-विवाह एक बहुत मनोवैज्ञानिक तथ्य था। तथ्य यह था कि छोटे बच्चे झुक सकते हैं; लोच है उनमें। एक युवक और एक युवती, जब पक गए, तब उनमें झुकना असंभव हो जाता है। (अध्याय ४-६: वर्ण-व्यवस्था का मनोविज्ञान) https://oshohindipravachan.wordpress.com/pravachan/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-2/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A5%AA-2/%E0%A5%AA-%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF/

संदर्भ -

1)

https://oshopost.wordpress.com/2016/11/27/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D/

मंगलवार, 14 जनवरी 2025

मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग

 मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग


जगात मशीन आल्या आणि वोटर्स मुडदे झाले..
मशीनच्या ताकदीनं नेते हुकूमशहा झाले

काही देश, वोटिंग बटन त्यांच्याच हातातंय या भ्रमात धुमधडाक्यात नाचत, मुडदे वोटर्स मेले

काही देश, मशीन आली तेव्हाच लोकशाहीला न्यायाच्या स्मशानात अग्नी देऊन आले

काही देशात, काही तुकडे तुकडे गँग, मशीन वोटिंग म्हणजे आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय, म्हणून मशीन फोडून आले

निवडून आलेल्यांचे मालक, तिकीट विक्रेता मात्र ईडी, सीबीआय, नोटबंदी, खाजगीकरण, जी आर, रोहींगे, महागाई, गवरणरचे कंट्रोलर झाले अन

चौथा स्तंभ मीडिया खाक करून, मूक जनतेला झोडून आले, तुकडे तुकडे गँगचेच तुकडे तुकडे करून आले

तुकडे तुकडे गँग काही शामेलिऑन झाले,
काही जेलात गेले, काही झेलत गेले, काही पेलत गेले, काही शेवटी मशीनचे भक्त झाले

किती तरी देशात निवडून आलेले उमेदवार, पक्ष, परशासन, टेलिप्रोम्प्टर, सोशल मीडिया मोबाईल, वोटिंग मशिनचे मालक अज्ञात निघाले
लोकशाहीच्या काळजात कट्यार मारून, घटनेला फासावर लटकत जिवंत ठेवले