शुक्रवार, 13 जनवरी 2017

संक्रांत गुलामांचा सण


संक्रांत गुलामांचा सण 

 बहुजन समाजाची आर्यानी इतकी शकलें उडविली कि सणाचा मतितार्थ ही लोक भयापोटी विसरून गेले, पिढ्यानपिढ्या खोटं बिम्बवल्या गेलं. संक्रांत एक असाच गुलामांचा सण, दरवर्षी या दिवशी कोणत्याही बहुजन व्यक्ति, दास, दस्यु, सालगड़ी, गुलाम, नोकर चाकर किंवा स्त्रियांना एक दिवसापुरतं मुक्त केलं जात असे. व कोणाला एक दिवस छळ केला जात नसे. म्हणून आज रोजी कोणतेही कार्य केले जात नाही.